About

महावीर सांगलीकर

महावीर सांगलीकर हे प्रसिद्ध न्यूमरॉलॉजिस्ट आणि ग्राफोलॉजीस्ट आहेत. तसेच ते या दोन विषयात संशोधनही करतात. न्यूमरॉलॉजी या विषयावर त्यांचे शेकडो लेख प्रकाशित झाले आहेत. ते व्यक्तिगत मार्गदर्शनही करतात.