Blog

लकी वेहिकल नंबर 1008

1008 या नंबरमधील अंकांची बेरीज 9 येते. 9 हा अंक अध्यात्म, मानवता, करुणा, चिंतन, मनन, लढाऊ वृत्ती यांच्याशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे 1008 या नंबरमधील 1 हा अंक नेतृत्वगुण, पुढाकार घेणे, व्यवस्थापन कौशल्य, लोकसंग्रह आदी गोष्टींशी संबंधित आहे, तर 8 हा अंक ……

ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार केली भाकिते खरी ठरतात का?

खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण खगोलशास्त्र आणि जोतिषशास्त्राची बहुतांश ज्योतिषी आणि सर्वसामान्य लोक खूप गल्लत करत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला विज्ञान मानणारे लोक खगोलशास्त्रीय घटनांचा आधार घेत ज्योतिषशास्त्र हे कसे अचूक आहे हे सांगत असतात. उदा. कोणत्याही दिवशी चंद्र किंवा सूर्य किती वाजून किती मिनिट आणि सेकंदांनी उगवणार आहे …….

8 हा अंक अनलकी, अशुभ आणि वाईट आहे का?

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेस झाला असेल, किंवा तुमचा ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांक 8 असेल तर तुमची चांगली बाजू म्हणजे तुमच्याकडे प्रचंड पैसे मिळवण्याची, संपत्ती निर्माण करण्याची आणि आपल्या कामाच्या क्षेत्रात सत्ता संपादन करण्याची मोठी क्षमता आहे. तसेच तुमच्याकडे व्यवस्थापनाची आणि पैशांचं नियोजन करण्याचीही मोठी क्षमता आहे.

अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!

वरील दोन घटना सांगायचं उद्देश म्हणजे तुम्ही तुम्हाला निगेटिव्ह कांहीतरी सांगून भीती घालण्याचे काम करणाऱ्या लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे, मग ते कितीही नावाजलेले न्यूमरॉलॉजिस्टस असोत. त्यातच तुमचे हित आहे. निगेटिव्ह गोष्टी सांगण्यामागे त्यांचा उद्देश तुम्हाला भीती घालून पैसे उकळणे हा असतो, किंवा ते स्वतः पीडित असतात आणि त्यातून ते निगेटिव्ह बोलत असतात. शिवाय…

अंकशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र नव्हे!

तुम्हाला जर अंकशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर दोन गोष्टींकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही (अगदी ज्योतिषी असला तरी) अंकशास्त्र आणि ज्योतिष शास्त्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि अंकशास्त्राचा अभ्यास करताना ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोन बाजूला ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे परंपरावादातून बाहेर पडून अंकशास्त्रातले अद्ययावत ज्ञान मिळवायला…

अंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे!

मराठीत वापरले जाणारे पारिभाषिक शब्द हे अनेकदा दिशाभूल करणारे असतात. मी कांही असेही लोक पाहिले आहेत की जे अंकशास्त्राला अंकगणित असे म्हणतात! त्यामुळे पारिभाषिक शब्द जर चुकीचा असेल तर आपण तो टाळला पाहिजे, आणि योग्य शब्द वापरला पाहिजे, अथवा मूळ इंग्रजी शब्दच वापरला पाहिजे. असे करणे एखाद्या विषयाचे योग्य आकलन होण्यासाठी आवश्यक आहे.

अंकशास्त्र आणि नातेसंबध

जन्मांक विसंगत असणाऱ्या व्यक्तींचे एकमेकांशी सहसा जमणार नाही, त्यांच्यातील संबंध खेळीमेळीचे असणार नाहीत आणि त्यांच्यात दुरावा असेल. ज्या सासू-सुनेचे जन्मांक विसंगत असतात, त्यांचे पटत नसते. हीच गोष्ट घरातील इतर नात्यांनादेखील लागू होते.

अंकशास्त्र | कार्मिक डेब्ट नंबर्स

कार्मिक डेब्ट या शब्दांचा मराठी अर्थ ‘पूर्वकर्मांचे कर्ज’ असा करता येईल. संबधित व्यक्तिने पूर्वायुष्यात केलेल्या आणि वर्तमानकाळात करीत असलेल्या चुकीच्या कृत्यांचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीला दीर्घकाळ (आणि स्वभाव न बदलल्यास आयुष्यभर) भोगावे लागतात. पण इथे तुम्ही हेही लक्षात घेतले पाहिजे की एखाद्या व्यक्तीच्या कोअर न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये एखादा कार्मिक डेब्ट असला तरी इतर कोअर नंबर्स काय…

इंदिरा गांधी यांचे अंकशास्त्रीय विश्लेषण

महावीर सांगलीकर Senior NumerologistPhone Number 8149703595 भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादळी होते. त्यांचे राजकीय जीवन प्रचंड यश आणि प्रचंड विरोध यांनी भरलेले होते. त्यांचे कौटुंबिक जीवन अयशस्वी होते. या लेखात मी इंदिरा गांधी यांचे अंकशास्त्रानुसार विश्लेषण केले आहे. हा लेख अंकशास्त्राच्या अभ्यासकांना मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल. इंदिरा गांधी यांची जन्मतारीख 19…

बाळाचे नाव: नावरस नाव म्हणजे काय?

नावरस नाव आणि प्रत्यक्षातले नाव हे वेगवेगळे असते. किंबहुना नावरस नाव प्रत्यक्ष नाव म्हणून वापरू नये असे सांगितले जाते. न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) नुसार ठेवले जाणारे नाव हे व्यवहारात उपयोगासाठी असते, म्हणजे बोलावण्यासाठी, शाळेत घालताना, कागदपत्रांवर वगैरे. याउलट नावरस नावाचा असा व्यावहारिक उपयोग केला जात नाही. त्यामुळे बहुतेक लोकांना आपले नावरस नाव काय आहे हे माहीत नसते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.


Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.