तुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist & Motivator
Mobile Phone/Telegram Number: 8149703595

प्रत्येक व्यक्तिला त्याच्या करीअरसाठी, व्यवसायासाठी, निवासासाठी एखादे शहर जास्त फायदेशीर ठरते तर एखादे शहर त्याला त्रासदायक ठरू शकते. एखाद्याला कोणते शहर अनुकूल किंवा प्रतिकूल आहे हे त्या त्या व्यक्तिचा जन्मांक, भाग्यांक आणि त्या शहराच्या नावाची अंकातली किंमत (नामांक) यानुसार ठरवता येते. ज्या शहराचा नामांक तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांक यांच्या एवढा आहे ते शहर तुमच्या करीअरसाठी जास्त योग्य ठरते. याशिवाय एखाद्या शहराचा नामांक तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांक यांचा मित्र नंबर असेल तर ते शहरही तुमच्यासाठी चांगले असते.

इथे मी तुमचा जन्मांक आणि भाग्यांकानुसार कोणती शहरे तुमच्या करीरअसाठी योग्य आहेत त्यांची नावे देत आहे.तुमचा जन्मांक आणि भाग्यांक हे दोन वेगळे अंक असल्याने तुम्हाला त्या दोन्ही अंकांना अनुकूल शहरे पहावीत. जसे समजा की तुमचा जन्मांक 1 आहे आणि भाग्यांक 2 आहे. अशा वेळी तुम्हाला जन्मांक 1 ला अनुकूल आणि भाग्यांक 2 ला अनुकूल सगळ्या शहरांचा विचार करावा लागेल.

या बाबतीत सूक्ष्म विचार करून तुमच्यासाठी अगदीच परफेक्ट शहर कोणते हे शोधण्यासाठी इतरही अनेक बाबींचा विचार करावा लागेल. या लेखातली माहिती केवळ जनरल नॉलेज म्हणूनच घ्यावी. तसेच या लेखात मी नमुन्यादाखल केवळ कांही शहरांचीच नावे दिली आहेत.

मोठ्या शहरात तुम्ही कोणत्या उपनगरात रहाता याचाही विचार करावा लागतो.

प्रत्येक शहराच्या नावापुढील कंसात असलेला अंक त्या शहराचा नामांक आहे.

जन्मांक/भाग्यांक 1: Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1), Mumbai (5), Nagpur (5), Hyderabad (5), Jaysingpur (5), Belgaum (7), Aurangabad (7), Surat (7), Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Bangalore (3), New York (3), Sangli (8), Karad (8), New Delhi (8), Ahmednagar (9)

जन्मांक/भाग्यांक 2: Pune (2), Baramati (2), Navi Mumbai (6), Nashik (8), Indore (2), Bengaluru (2), London (2), Sangli (8), Karad (8), New Delhi (8), Toronto (4), Ahmednagar (9)

जन्मांक/भाग्यांक 3: Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Bangalore (3), New York (3), Satara (6), Jalgaon (6), Panaji (6), Chennai (9), Pimpri Chinchwad (1), Kalyan (1), Ahmednagar (9)

जन्मांक/भाग्यांक 4: Pune (2), Navi Mumbai (6), Nashik (8), Baramati (2), Indore (2), Lavasa (2), Bengaluru (2), London (2), Sangli (8), Karad (8), New Delhi (8), Belgaum (7), Satara (6), Jalgaon (6), Dombivali (6), Panaji (6), Toronto (4)

जन्मांक/भाग्यांक 5: Mumbai (5), Nagpur (5), Vashi (5), Baroda (5), Nagpur (5), Hyderabad (5), Jaysingpur (5), Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1), Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Bangalore (3), Mumbai (5), Belgaum (7), Aurangabad (7), Surat (7), New York (3), Ahmednagar (9)

जन्मांक/भाग्यांक 6: Navi Mumbai (6), Satara (6), Jalgaon (6), Nashik (8), Panaji (6),Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Nasik (9), Chennai (9), Karad (8), Toronto (4), Bengaluru (2), Ahmednagar (9)

जन्मांक/भाग्यांक 7: Belgaum (7), Aurangabad (7), Nagar (5), Nagpur (5), Jaysingpur (5), Surat (7), Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1), Mumbai (5), Nagpur (5), Vashi (5), Nagar (5), Baroda (5), Hyderabad (5), Ahmednagar (9)

जन्मांक/भाग्यांक 8: Nashik (8), Sangli (8), Karad (8), New Delhi (8), Pune (2), Baramati (2), Indore (2), Lavasa (2), Bengaluru (2), London (2), Toronto (4), Navi Mumbai (6), Satara (6), Jalgaon (6), Panaji (6), Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1),

जन्मांक/भाग्यांक 9: Pimpri (9), Ahmednagar (9), Navi Mumbai (6), Chennai (9), Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Satara (6), Jalgaon (6), Panaji (6)

हेही वाचा:

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

राशिभविष्य वाचू नका!

अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन मराठी ग्रंथ

तुमच्या सहीमध्ये दडलंय तुमच्या यश आणि अपयशाचं रहस्य!

जॉब करावा की व्यवसाय?

Testimonials and Feedback
Read What My Clients Say

Join my Numerology & Graphology Channel at Telegram:
https://t.me/mahaveersanglikar

तुम्हाला गुंगवून ठेवणाऱ्या आगळ्या वेगळ्या मराठी लघुकथा वाचा

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

यावर आपले मत नोंदवा