अंकशास्त्र: 26 चा आकडा आणि गांधीहत्त्या

महावीर सांगलीकर

Numerologist & Graphologist
Cell Phone Number 8149703595

कोणत्याही अंकाचे गुण आणि दोष असतात. कांही अंकांच्या बाबतीत अगदी टोकाचे गुणदोष असल्याचे दिसून येते. असाच एक अंक म्हणजे 26. एकीकडे हा अंक करुणा,  मानवतावाद, धन, संपत्ती यांच्याशी संबंधित आहे, तर दुसरीकडे हा अंक  अंकशास्त्रात ‘आपत्तीचा अंक’ (Number of Disaster) म्हणून ओळखला जातो. हा अंक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्त्या,  नातेसंबंधातील कलह अशा अनेक गोष्टींशी संबधीत आहे. 

भारतात आणि जगात 26 तारखेला अनेक मोठ्या नैसर्गिक व मानवनिर्मित  आपत्त्या आलेल्या दिसतात.

इथे आपण 26 हा अंक आणि गांधीजींची हत्या यासंबंधी विचार करू.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  कांही महिन्यातच महात्मा गांधी यांची हत्या झाली.  महात्मा गांधी यांची हत्त्या आणि त्या घटनेचा  26 या अंकाशी आश्चर्यकारक संबंध आहे. कसा तो पहा:

महात्मा गांधी यांची हत्त्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली. 30.01.1948 या तारखेतीलअंकांची बेरीज 26 येते. (3+0+1+1+9+4+8=26).

महात्मा गांधी यांची हत्त्या करणारा नथुराम गोडसे याची जन्मतारीख 19 मे 1910 ही आहे. 19.05.1910 या तारखेतील अंकांची बेरीज 26 येते. (1+9+0+5+1+9+1+0=26).

हेही वाचा:

26चा आकडा आणि वैवाहिक जीवन

13 हा अंक अनलकी व अशुभ आहे का?

28: औद्योगिक आणि व्यावसायिक यशाचा नंबर

3 आणि 5: अभिनय, कला आणि मनोरंजनाचे अंक

कोणता जन्मांक चांगला?

शांती, सुसंवाद आणि सुबत्ता यांचा अंक 24

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

यावर आपले मत नोंदवा